सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18036 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
425
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बॅंक ओफ इंडिया शाखा साकुर . लिहून देणार : दिपक सावळेराम लोंढे रा. साकूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 483 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299773/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ओफ इंडिया शाखा यांचेकडील अनुसुची दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299773/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.