Ferfar #5044 · बिरेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313/7
- Talathi
- भोरू भिका पारधी
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रणखांब
लिहून घेणार : शांता उर्फ शांताबाई विनायक ढेंबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 313/7 तपशिल : हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रणखांब ग.ख.क.घे. - 2807
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र 5953/2026दिनांक 25/08/2026 सूची क्र 2 वरून दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.