सातबारा Watch

← शिंदोडी

Ferfar #5276 · शिंदोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
277/5
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अनिल संपत नाईकवाडी रा. शिंदोडी (खाता क्रमांक 1380) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 277/5 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहीवाटीस असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर आकार 0.35 रु.पै.पैकी खरेदी दिली ती दक्षिण बाजूची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.17 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : बाळासाहेब तुळशीराम कुदनर , (खाता क्रमांक :-1508)गट/सर्व्हे क्रमांक 277/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.17 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6919 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद