Ferfar #7381 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
हक्कसोड लिहुन देणार :- 1)लहानबाई सदाशिव गुंड, 2)भिमाबाई किसन गुळवे, 3)शारदा एकनाथ टेकुडे, 4)मनिषा संजय गुळवे
हक्कसोड लिहुन घेणार :- 1)सुभाष सदाशिव गुंड, 2)पोपट सदाशिव गुंड
मौजे पिंपळगाव देपा येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 281 पैकी क्षेत्र 0.97 हे.आर पो.ख. 0.07 हे.आर आकार 0.90 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 291 पैकी क्षेत्र 0.39 हे.आर पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.45 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 372 पैकी क्षेत्र 1.08 हे.आर पो.ख. 0.12 हे.आर आकार 0.82 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 405 पैकी क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.65 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 488 पैकी क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.18 रु.पै. या मिळकतीमध्ये लिहुन देणार यांचा वारसाहक्काने असलेला सामाईकातील अविभक्त हिस्सा व हक्क व त्यातील तदंगभुत वस्तुंसह लिहुन घेणार यांचे लाभात कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिला.
सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7125/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.