Ferfar #7386 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/1
- Talathi
- दिपाली नामदेव ढोले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 नुसार स्थावर मालमत्ता जप्ती हुकूमान्वये राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर या संस्थेची र.रु.9783387/- च्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे
कर्जदार राजेंद्र अण्णासाहेब खेमनर यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.184/1 क्षेत्र 0.61 हे.आर पो.ख. 0.15 हे.आर
जामिनदार/सहकर्जदार अण्णा कारभारी खेमनर यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.184/1 क्षेत्र 0.80 हे.आर
विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस./2319/2026 दि.09/10/2026 वरोन नोंद.