Ferfar #6637 · मोधाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- दिपाली नामदेव ढोले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोंदीचा प्रकार :- करारनामा
लिहुन देणार :- 1)मच्छिंद्र संपत भोसले, 2)निरंजन विठोबा भोसले, 3)काशिनाथ विठोबा भोसले, 4)संजय काशिनाथ भोसले, 5)आण्णा निरंजन भोसले
लिहुन घेणार :- 1)पांडुरंग ज्ञानदेव उंडे, 2)सुलोचना रोहिदास उंडे, 3)शालन वसंत उंडे
मौजे मोधाळवाडी येथील आण्णा निरंजन भोसले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 26 क्षेत्र 0.35 हे.आर आकार 0.45 रु.पै. या एकूण जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील पश्चिम बाजू कडील क्षेत्राच्या पश्चिम बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून दक्षिण उत्तर 50 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.44 पर्यंतच्या बांधापर्यंत दिला तो (क्षेत्र 0.0055 हे.आर)(55.76 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही.
सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4235/2026 दि.04/06/2026 प्रमाणे करारनामा करुन दिला. सबब करारनामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.