सातबारा Watch

← खंडेरायवाडी

Ferfar #6840 · खंडेरायवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
56/10
Talathi
दिपाली नामदेव ढोले
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार :- अभिषेक भास्कर मलगुंडे (खाता क्रमांक :- 830) यांचे मौजे खंडेरायवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 56/10 क्षेत्र 0.45 हे.आर ख. 0.06 हे.आर आकार 0.30 रु.पै. वर नमूद विक्री जमिनीचे उत्तर बाजुकडील नाल्यापासून सर्वे नं. 56/9 मधून विक्री जमिनीमध्ये गाडी रस्त्याने जाण्या येण्याच्या वहीवाटीचा हक्क लिहून घेणार यांस ठेवण्यात आलेला आहे. तसेच वर नमूद विक्री जमिनीकरिता नाल्यापासून पाईप लाईन केलेली असून त्यामधील लिहून घेणार यांस 25 टक्के हिस्सा ठेवण्यात आलेला आहे. हे त्यांनी लिहुन घेणार :- मनिषा भाऊसाहेब शिंदे (खाता क्रमांक :- 870) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 6616/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 400000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.