सातबारा Watch

← महालवाडी

Ferfar #1078 · महालवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
सरिता रामनाथ देशमुख
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: कै.विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.झोळे तर्फे व करीता संजय शिवाजी घुले, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : विष्णु भिमा मिंडे, यांनी मौजे महालवाडी येथील सर्व्हे नंबर 12, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7056/2025 दि.09/10/2025 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कै.विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.झोळे, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 937 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.