सातबारा Watch

← पिंपळगांव माथा

Ferfar #1255 · पिंपळगांव माथा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
21, 29/1
Talathi
महेश सर्जेराव वाडेकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.763/2026 दि.07/09/2026 अन्वये वादी सदाशिव विठ्ठल पांडे व प्रतिवादी 1) नारायण विठ्ठल पांडे, 2) अलका बंडू पारासूर, यांच्यामध्ये दिनांक 12/09/2026 रोजी तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. 1]वादी- सदाशिव विठ्ठल पांडे यांचे मौजे पिंपळगाव माथा येथील वाटपास आलेली मिळकत 1) स.नं./गट नं. 29/1 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.30 हे.आर. व पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.19 रु.पै. 2) स.नं./गट नं. 21 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.25 हे.आर. व पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.38 रु.पै. 2]प्रतिवादी नं.1 नारायण विठ्ठल पांडे यांचे मौजे पिंपळगाव माथा येथील वाटपास आलेली मिळकत 1) स.नं./गट नं. 29/1 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.29.33 हे.आर. व पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.19 रु.पै. 2) स.नं./गट नं. 21 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.25 हे.आर. व पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.37 रु.पै. वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटप झाले असुन प्र.वादी नं.2 यांनी दावा मिळकतीमधील त्यांचा असलेला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.1 यांचे लाभात कायमस्वरूपी सोडुन दिलेला आहे उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्या प्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.763/2026 दि.07/09/2026 तसेच मा.तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र. कावि/आरटीएस/2293/2026 दि.01/10/2026 वरोन नोंद.केली असे.