सातबारा Watch

← पिंपळगांव माथा

Ferfar #1256 · पिंपळगांव माथा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
243, 246, 249, 250
Talathi
महेश सर्जेराव वाडेकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.992/2016 अन्वये वादी रामदास विठ्ठल शिंदे व प्र.वादी नं.1) भाऊसाहेब ठकाहरी शिंदे, 2) सकुबाई सयाजी पांडे, 3) बेबीताई सदाशिव पांडे, 4) लहानबाई कचरु पांडे, 5) लक्ष्मीबाई ठकाहरी शिंदे, 6) बाळु कृष्णा शिंदे, 7) दिलीप विठ्ठल शिंदे, 8) राधाबाई नवनाथ पांडे, 9) शारदा दशरथ नवगिरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली. रामदास विठ्ठल शिंदे व दिलीप विठ्ठल शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत गट नं.243 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.89 रु.पै. गट नं.249 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.17 रु.पै. भाऊसाहेब ठकाहरी शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत गट नं.243 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.31 हे.आर आकार 0.89 रु.पै. गट नं.249 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.17 रु.पै. बाळु कृष्णा शिंदे यांचे वाटपास आलेली मौजे पिंपळगांव माथा येथील शेतजमीन मिळकत गट नं.246 क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.45 रु.पै. गट नं.250 पैकी क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.21 रु.पै. वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून वादी व प्र.वादी यांना सदर मिळकतीत जाण्यायेण्यासाठी, वाग वहिवाटीसाठी रस्त्याचे हक्कासह. प्र.वादी नं.2 ते 5 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क प्र.वादी नं.1 यांचे लाभात सोडून दिला आहे. प्र.वादी नं.8 व 9 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.7 यांचे लाभात सोडून दिला आहे. मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.992/2016 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2464/2026 दि.27/08/2026 वरोन नोंद