Ferfar #1481 · जवळे बाळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 413
- Talathi
- सरिता रामनाथ देशमुख
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : जयकिसान ग्रामिण बिगरशेती सह पत मर्या नांदूर खंदरमाळ ,
लिहुन देणार : सुर्यभान निवृत्ती कुलाळ यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6985/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 0.52 हे.आर,ख.0.04 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यभान निवृत्ती कुलाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.