सातबारा Watch

← माळेगांव पठार

Ferfar #1434 · माळेगांव पठार

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
102, 117, 150, 99
Talathi
भूषण जगदीश मोरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 333/2025 दि.11/02/2025 अन्वये वादी संजय बारकु धादवड प्र.वादी 1] मधुकर बारकु धादवड, 2] रंजनाबाई बबन नंदकर, 3] रोहीणी अनिल भांगले यांच्यामध्ये दि.13/08/2025 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. अ]वादी संजय बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 117 पैकी क्षेत्र 0.19.50 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.50 हे.आर चौ.मी. आकार 0.27 रु.पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 150 पैकी क्षेत्र 0.46.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.07 हे.आर चौ.मी. आकार 0.07 रु.पैसे. ब] प्र.वादी नं. 1] मधुकर बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 102 पैकी क्षेत्र 0.19.00 हे.आर चौ.मी. आकार 0.25 रु.पैसे 2) गट /सर्व्हे .नं. 150 पैकी क्षेत्र 0.46.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.00.07 हे.आर चौ.मी. आकार 0.07 रु.पैसे. क] वादी संजय बारकु धादवड व प्र.वादी नं. 1] मधुकर बारकु धादवड यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे माळेगाव पठार ता.संगममानेर येथील सामाईक शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 99 पैकी क्षेत्र 0.11.50 हे.आर चौ.मी. आकार 0.50 रु.पैसे सदर मिळकतीपैकी गट नं. 150 यामध्ये एक विहीर असुन व त्यावरील 5 एच.पी. इले. मोटार, 3 इंची पाईपलाईन, त्याचे पाणी घेण्याचे हिश्यासह तसेच गट नं. 150 मध्ये एक बोअरवेल त्यावरील 5 एच.पी. सबमर्सिबल मोटार, पाणी घेण्याचे हिश्यासह, झाडाझुडुपांसह व तदंगभुत वस्तुंसह वादी व प्र.वादी नं. 1 यांचेत समान हिश्याने म्हणजेच 1/2 हिश्याने सामाईकात ठेवण्यात आलेले आहे. हे वादी व प्रवादी यांना मान्य व कबुल आहे. तसेच प्र.वादी नं. 2 व 3 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 यांचे लाभात स्वत:हुन कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिलेला आहे. /सरेंडर केलेला आहे. तशी स्वतंत्र तडजोड पुरसीस दिली आहे. वरील प्रमाणे तडजोड पुरसीस असे. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा /रे.मु.नं. 333/2025 दि.11/02/2025 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1136/2026 दिनांक 22/05/2026 वरोन नोंद केली असे.