सातबारा Watch

← कौठे खुर्द

Ferfar #1943 · कौठे खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
निकीता जितेंद्र शिरसाठ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 - दस्तऐवज करून देणार =किसन तुकाराम ढोकरे(संमती देणार-प्रवीण किसन ढोकरे) दस्तऐवज करून घेणार=मंगेश रामदास ढोकरे गट नं.१५५ यात दक्षिण बाजूला मध्यभागी एक नवीन विहीर असून ती व तिचे भांडे पाण्यातील व तीमधील पाणी घेण्याचा व ती भोवतालची जागा वापराचा माझा असलेला संपूर्ण विहीर पाणी हिस्सा,हक्क खरेदी दिला आहे मात्र जमीन खरेदी दिली नाही.विहिरीवर जाणेयेण्याचे वाग वहिवाटीचे हक्कांसह. अनु.क्र.खंड व पृष्ठ =सगम-6955-2026 मोबदला र.रु.200000 दि.14-10-2026