Ferfar #2192 · वनकुटे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 503
- Talathi
- संध्या भाऊसाहेब मांडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा
लिहून घेणार : सुभाष गंगाधर ससाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 503 तपशिल : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा ब्राम्हणवाडा यांचे कर्जापोटी जमीन जप्त गंगाधर यांची 1413 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.वि.व.अ.यशो/ब्रा.वाडा/ वैय.कोर्ट/931/484/2026-27 दि.05/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.