सातबारा Watch

← खंदरमाळवाडी

Ferfar #5281 · खंदरमाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
661
Talathi
प्रतिक प्रभाकर ठाणेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : बाळु सोपान रोडे. लिहून घेणार : जालिंदर गेणुजी वाडगे. यांना गट नं.661 पैकी क्षेत्र 0.35 हे.आर, पो.ख.0.0250 हे.आर, आकार 0.45 रु.पै या जमिनीवर विहीर असुन त्या विहिरीवरील खरेदी देणार यांचे दक्षिण कोपऱ्यातील असणारी संपूर्ण विहीर व त्यावरील संपूर्ण पाणी हिस्सा त्यांना सह.दुय्यम निबंधक संगमनेर क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र.4064/2026, दिनांक.29/05/2026 रोजीच्या दस्तानुसार रक्कम रु.100000/- मोबदला घेऊन खरेदीखत करून दिले. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.