सातबारा Watch

← खंदरमाळवाडी

Ferfar #5283 · खंदरमाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
195/4
Talathi
प्रतिक प्रभाकर ठाणेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब, संगमनेर यांचेकडील पत्र क्र.भुसं/डेस्क4/एलएक्यु/214/2026 संगमनेर, दिनांक.30/06/2026 नुसार मौजे खंदरमाळवाडी येथील गट क्र.195/4 पैकी क्षेत्र 0.60 हे.आर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 करिता संपादित झालेले नसल्याने या मिळकतीचे इतर हक्कातील "राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3(अ) नोटीस जारी" असा शेरा कमी करणेबाबतच्या सदर पत्रानुसार ७/१२ चे इतर हक्कातील शेरा कमी केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.