सातबारा Watch

← घारगांव

Ferfar #5012 · घारगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
608
Talathi
संदीप साहेबराव पवार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी लिहून देणार : किरण वसंत आहेर, यांनी लिहून घेणार : संकेत दत्तात्रय आहेर, यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5861/2026 दि. 19/10/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 100000/- घेऊन मौजे घारगाव येथील स.नं. 608 पैकी क्षे. 0.12 हे.आर आकार 0.20 रु.पै. या मिळकतीमध्ये लिहून देणार यांच्या स्वतंत्र असलेल्या विहिरीतील आठ आणे (50 टक्के) पाणी हिस्सा लिहून घेणार यांना खरेदी दिला आहे. सबब लिहून घेणार यांचे नावाची नोंद गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.