Ferfar #6657 · बोटा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मे.सिव्हिल जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.398/2026 दि.07/08/2026 अन्वये वादी शिवराम तुकाराम तळपे व प्र.वादी नं.1) जयवंताबाई तुकाराम तळपे, 2) सुमनबाई धोंडीबा गोंदके, 3) मालुबाई गोपीनाथ कचरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.
शिवराम तुकाराम तळपे यांचे वाटपास आलेली मौजे बोटा येथील शेतजमीन मिळकत
गट नं.613/6/1 क्षेत्र 1.1929 हे.आर ख.0.09 हे.आर आकार 1.00 रु.पै.
गट नं.595 क्षेत्र 0.17 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 0.15 रु.पै.
वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.1 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी यांचे लाभात सोडून दिला आहे.प्र.वादी नं.2 व 3 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी यांचे लाभात सोडून दिला आहे.
मे.सिव्हिल जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.398/2026 दि.07/08/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2325/2026 दि.01/10/2026 वरोन नोंद