सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #1397 · माळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-04-16
Objection until
2025-05-09
Certified
—
Gat / Survey
175, 184
Talathi
मोहिनी रामराव देशमुख
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-04-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-04-2025 मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आरटीएस अपील नं.68/2023 दि.14/02/2025 अन्वये मौजे माळवाडी येथील वाद मिळकत गट नं.184 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 0.85 रु.पै. गट नं.175 पै. क्षेत्र 0.89 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै. संदर्भात खालीलप्रमाणे आदेश पारीत झाला. 1) वादी यांचे अपिल मंजूर करण्यात येत आहे. 2) मौजे माळवाडी येथील फेरफार नं.1240 दि.16/01/2023 हा फेरफार रद्द करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे आदेश पारीत झालेला असून त्यानुसार गट नं.184 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 0.85 रु.पै. गट नं.175 पै. क्षेत्र 0.89 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै.या मिळकतींवरील कब्जेदार सदरील फेरफार क्र.1240 नुसार आलेले खरेदी घेणार यांचे नांव कमी करुन खरेदी देणार यांची नावे दाखल केली असे. मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आरटीएस अपील नं.68/2023 दि.14/02/2025 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस/816/2025 दि.12/03/2025 वरोन नोंद