सातबारा Watch

← आंबी दुमाला

Ferfar #2963 · आंबी दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
514
Talathi
सचिन भारत बोरकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- माणिक मारुती ढेरंगे ,सचिन मारुती ढेरंगे रा. आंबी दुमाला (खाता क्रमांक966) यांचे बागायत जमीन मिळकत . गट/सर्व्हे क्रमांक 514, एकूण क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आकार 1रु 25 पै वरील जमीन मिळकत व सदर मिळकतीचे ईशान्य दिशेस असणारी एक संपूर्ण विहीर व सदर मिळकतीमध्ये असणाऱ्या दोन बोअरवेल पैकी पश्चिम बाजूस असणाऱ्या बोअरवेल मध्ये आठवल्यातून एक दिवस पाणी घेण्याचा हक्क यासह ती संपूर्ण शेत जमीन मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : समीर बाळु नरवडे , (खाता क्रमांक :-635) गट/सर्व्हे क्रमांक 514 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आकार 1रु 25 पै. यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6997 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 565000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.