Ferfar #28617 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/1
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह बँक लिमिटेड घुलेवाडी,
लिहुन देणार : (कर्जदार) विकास भास्कर राऊत, (संमतीदार) भास्कर अर्जुन राऊत यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5604/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 क्षेत्र 1.10 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत भास्कर अर्जुन राऊत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे