Ferfar #28621 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/31/10
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश .क्र.कावि/जमीन/कलम 42ब/165/2020 दि.03/11/2020 अन्वये मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 192/31/10 मधील क्षेत्र 0.01.05 हे.आर (105.00 चौमी) आकार 10.00 रु.पै. चा अकृषिक आकारणी,रुपांतरीत कर म्हणून रक्कम 100/- रुपये चा दिनांक 22/10/2020 रोजी चलनाने भरणा केल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42ब, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील म.ज.म. संहिता (सुधारणा) अध्यादेश 2014 अधिसुचना दि.22/08/2014, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय .एनएनी-2016/प्र.क.7/टीवन /दिनांक 22/01/2016, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2017 अधिसूचना दि.05/01/2017, महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश 2018, महाराष्ट्र शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र. एनएपी-2017/प्र.क्रं.142/टी-1 दि.14/03/2018 अन्वये रहिवास प्रयोजनासाठी आदेशात नमुद अटी व शर्तीना अधीन राहून अकृषिक वापरापोटी सनद देण्यात आली.
स.नं. 192/31/10 बिनशेती क्षेत्र 105.00 चौमी बि.शेती आकार 10.00 रु.पै.
मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश .क्र.कावि/जमीन/कलम 42ब/165/2020 दि.03/11/2020 चे आदेशावरोन नोंद केली असे.