सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28625 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
60/2
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/1617/2012 दिनांक 07/07/2012 अन्वये अर्जदार आबासाहेब काशिनाथ राऊत यांचे मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 60/(2पै.) 2 क्षेत्र 1.24 हे.आर व पो.ख. 0.05 हे.आर चे 7/12 वरील इतर हक्कातील नविन शर्त असलेला शेरा कमी करण्यात यावा तसेच धारण प्रकारामध्ये भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 अशी दुरुस्ती करण्यात यावी असे मा. तहसिलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेशित केलेने वरील 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील नविन शर्त असलेला शेरा कमी करून धारण प्रकारामध्ये भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 अशी दुरुस्ती करण्यात आली असे. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/1617/2012 दिनांक 07/07/2012 चे आदेशावरोन नोंद केली असे.