Ferfar #28638 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/96
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अमित माणिकराज देशमुख ,मयंक तुषार देशमुख अ.पा.क जनक आई सुनिता तुषार देशमुख ,सुनिता तुषार देशमुख - (खाता क्रमांक 1768) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 256/96, प्लॉट नंबर 33, बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
किरण पुंजाहारी पानसरे ,पुजा किरण पानसरे - (खाता क्रमांक :-16570)गट/सर्व्हे क्रमांक 256/96 प्लॉट नंबर 33, बिगरशेती क्षेत्र 1.1000 आर.चौ.मी
याचा ग्राम. मालमत्ता क्र. 1280 असा असून दुमजली स्लॅप इमारत 1600 चौ. फुट. बांधीव क्षेत्रफळ-1600.00 चौ.फुट. (148.64 चौ.मी.) आहे. तसेच सदर बांधीव मिळकतीतील असलेल्या लाईट मीटर, त्याचे लाईट कनेक्शनसह व त्याचे डिपॉझिटसह. तसेच नळ कनेक्शनसह व त्याचे डिपॉझिटसह. तसेच यात असलेल्या स्वतंत्र बोअरवेल व त्यातील पाणी घेण्याचे हक्कांसह. यातील जाणे-येण्याचे रस्त्याचे वाग वहिवाटीचे हक्कासह. सर्व हक्कांसह खरेदी दिली आहे.
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2268/2026 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2860000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.