Ferfar #28642 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: 1. जनलक्ष्मी को ओपरेटीव्ह बँक लि. नाशिक, 2. जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा ,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : अरविंद एकनाथ वैद्य , संज्योत अरविंद वैद्य,
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 39/14/1, स.नं. 39/14/2, 39/14/3 एकूण क्षे. 9000 चौमी व स.नं. 41/4/2 क्षे. 0.20 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6501/2015 दि.07/09/2015 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब 1. जनलक्ष्मी को ओपरेटीव्ह बँक लि. नाशिक, 2. जनता सहकारी बँक लि. पुणे शाखा ,यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 10803, 12236 व 15791 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.