सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28644 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
192/31/16
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 अन्वये मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. (जुना) 480/2 चा नवीन स.नं. 192/31/16 मधील क्षेत्र 0.01.27 हे.आर (127.00 चौमी) आकार 12.00 रु.पै. यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44, मधील तरतुदी नुसार रहिवास प्रयोजनासाठी आदेशात नमुद अटी व शर्तीना अधीन राहून अकृषिक वापर परवानगी देण्यात आली. स.नं. 192/31/16 बिनशेती क्षेत्र 127.00 चौमी बि.शेती आकार 12.00 रु.पै. मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक डेस्क.3/बी/एलएनए/एसआर/1/1993 दिनांक 30/01/1993 चे आदेशावरोन नोंद केली असे.