सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28653 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
269/14/1/15/16/1
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार - 1) श्री गुरुआनंदजी बिल्डर अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मतर्फे भागीदार प्रविणकुमार मदनलाल खाबिया तर्फे व करिता निष्पादक प्रवीण उत्तमराव देशमुख, 2) किर्ती किशोर साबळे स्वतःकरिता व भारती शेखर साबळे, दिलीप सोमनाथ मालपाणी अक्षय सुभाष शहाणे, अनिल निवृत्ती वरघुडे, मिलिंद माधवराव कानवडे यांचे मुखत्यार-निष्पादक , यांनी लिहून घेणार : कमल हनुमंत गव्हाणे, यांना मौजे घुलेवाडी येथील स.नं.269/14/1/15/16/1 व स.नं.269/14/1/15/16/2 या एकूण मिळकतीमध्ये बांधलेल्या अम्ब्रोसिया अपार्टमेंट मधील इमारत ए विंग ए मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.07 याचे चटई क्षेत्र 42.38 चौ.मी. बिल्टअप क्षेत्र 55.09 चौ.मी. मा. दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.6384/2026 दि. 21/09/2026 रोजी र.रु. 1800000/- रुपयांस डीड ऑफ अपार्टमेंट करुन दिले. सबब लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे. सूची क्रमांक.2 वरोन नोंद केली असे.