Ferfar #28661 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.धानोरे तर्फे अधिकृत आण्णासाहेब दगडू तांबे,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : संतोष भाऊसाहेब सातपुते,
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 205/12,209/6,206/7, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5169/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब मंदना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.धानोरे ता.राहुरी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 28347 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.