Ferfar #28673 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3/8/42/1
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार
खरेदी देणार – 1) सिताराम पुंजा राऊत व लहानु तात्याबा राऊत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून भंडारी अॅण्डराठी डेव्हलपर्स तर्फे राठी डेव्हलपर्स तर्फे व करीता भागीदार नंबर 1 केदारनाथ बद्रीनाथ भंडारी, 2) पुंजा तात्याबा राऊत व लहानु तात्याबा राऊत यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणून भंडारी अॅण्ड राठी डेव्हलपर्स तर्फे राठी डेव्हलपर्स तर्फे व करीता भागीदार नंबर 2 सुनिल बन्सीलाल राठी यांनी
खरेदी घेणार – अनुराधा प्रविण सोनवणे यांना स.नं.3/3/8/42/1 पैकी रोझ टॉवर्स कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यातील बांधीव फ्लॅट नं. 34 बांधीव क्षे. 32.24 चौ.मी. (347.00चौरस फुट)यांचा ग्रामपंचायत मिळकत नं 2989/33 असा आहे. वरील दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र. 1854/2026 दि. 05/03/2026 र.रु.760000 /- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव दाखल केले असे.
सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.