सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28684 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11/5/15/1/1
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि संगमनेर गहाणखत लिहुन देणार : सुशांत सोमनाथ राऊत रा. घुलेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5972-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/5/15/1/1 क्षेत्र 0.2150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशांत सोमनाथ राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनिता सोमनाथ राऊत (खाता क्रमांक :- ) ,