सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28724 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
5/100/1/8
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता अमोल जालिंदर जंबुकर , रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेंद्र भागवत फड,विमल राजेंद्र फड यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 5/100/1/8 या मिळकती गुलमोहर अपार्टमेंट या नावाने बांधीव मिळकती मधील तळमजल्यातील फ्लॅट नं.7 क्षेत्र 670.00 चौ.फु (62.27चौ.मी) बाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6474/2026 दि.22/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 26412 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.