सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28735 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
262/4/7, 262/4/8, 262/4/9
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर तर्फे व करिता विशाल हरिभाऊ बोबडे रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सपना विजय भोसले, यांनी मौजे घुलेवाडी येथील 1)सर्व्हे नंबर 262/4/7 प्लॉट नं.07 क्षे. 1.40.67.आर चौ.मी. 2)सर्व्हे नंबर 262/4/8 प्लॉट नं.8 क्षे. 1.40.67.आर चौ.मी. 3)सर्व्हे नंबर 262/4/9 प्लॉट नं.9 क्षे. 2.54.87.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5868/2026 दि.19/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 28278 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.