Ferfar #28736 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/21
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : श्री.यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर,
लिहून देणार : बाळासाहेब सोपान नवले समतीदार/सह कर्जदार-भाऊसाहेब सोपान नवले
यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7109/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/21 बिनशेती क्षेत्र 1.00.00 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,000/-चा वाढीव बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.