सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28737 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
272/67/3
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर तर्फे व अधिकारी निखिल प्रदीप रामटेके रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजश्री लहानु गांडोळे, यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 272/67/3 प्लॉट नं.01 क्षे. 1.55.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5477/2026 दि.05/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 22960 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.