सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28738 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
223/28
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार खरेदी देणार : शिवनेरी इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे व करिता योगेश गोरक्षनाथ नवले, चंद्रशेखर कोंडीबा आंबरे. यांनी खरेदी घेणार : ऋषिकेश रामभाऊ मगर, शितल रामभाऊ मगर, यांना मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 223/28, प्लॉट नं 27,30,31. बिनशेती क्षेत्र 3.97.80 आर.चौ.मी. एकूण मिळकतीमध्ये शिवनेरी प्राईड या नावाने आर सी सी बांधीव इमारत असून त्या पैकी खरेदी दिला तो पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.101 . बांधीव क्षेत्र 950.00 चौ.फुट.(88.26चौ.मी.)त्याचा ग्रामपंचायत मिळकत नं.4508/4.असा आहे मा. सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्र.6575/2026 दि. 28/09/2026 रोजी रक्कम रु 2072345/-रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.