Ferfar #28744 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बिनशेती आदेश ( NA)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/204
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA) फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/674/2026 दिनांक 30/09/2026 अन्वये वादी गणपत रामभाऊ शेळके व प्र.वादी सुनंदा सुधाकर क्षीरसागर, ज्ञानेश्वर यमाजी पवार यांचेतील वाद मिळकतीबाबत वादी यांचा अर्ज मंजूर करून पुढीलप्रमाणे निकाल देण्यात आला मौजे घुलेवाडी ता. संगमनेर येथील ग.नं. 227/63 मध्ये सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांचे नांव कब्जेदार सदरातुन कमी करुन गणपत रामभाऊ शेळके यांची नोंद फे.नं. 4256 अन्वये पुर्ववत करणेत यावी. तसेच फे.नं. 22423 अन्वये बिनशेती क्षेत्राचा अंमल व इतर हक्कातील दिनांक 01/01/2020 रोजी विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चा सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांच्या नांवे र.रु. 400000/- कर्ज बँकेचा बोजाचा अंमल ग.नं. 227/204 मध्ये करणेबाबत दुरुस्ती करणेत यावी. अशी दुरुस्ती मा. तहसिलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेशित केलेने ग.नं. 227/63 मध्ये सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांचे नांव कब्जेदार सदरातुन कमी करुन गणपत रामभाऊ शेळके यांची नोंद फे.नं. 4256 अन्वये पुर्ववत करणेत आली तसेच फे.नं. 22423 अन्वये बिनशेती क्षेत्राचा अंमल व इतर हक्कातील दिनांक 01/01/2020 रोजी विश्वकर्मा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चा सुनंदा सुधाकर क्षीरसागर यांच्या नांवे र.रु. 400000/- कर्ज बँकेचा बोजाचा अंमल ग.नं. 227/204 मध्ये घेण्यात आला असे.
मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/674/2026 दिनांक 30/09/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.