Ferfar #28747 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/19/9
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता प्रखर परमार,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : यतीन लक्ष्मण पाबळे,
यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 275/19/9 क्षे. 0.84.00.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7222/2026 दि.27/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 12534 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.