Ferfar #28754 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/5/1
- Talathi
- बाळकृष्ण विक्रम सावळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
साठेखत
साठेखत लिहून देणार : दिपक नारायण सातपुते, यांनी
साठेखत लिहून घेणार : निलेश रामनाथ सातपुते, यांना
मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नं. 201/5/1 क्षे. 0.22.00 हे.आर पो.ख 0.04.00हे.आर. आकार 0.22 रु.पै. या एकूण मिळकती पैकी लिहून घेणार यांना साठेखत करून दिले ते क्षेत्र 0.01.00 हे.आर आकार 0.01 रु.पै. या मिळकतीबाबत सह. दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचे कडील साठेखत दस्त क्र. 4226/2026 दि.14/08/2026 नुसार मोबदला रक्कम रु.4,10,000/- घेऊन साठेखत करून दिलेने गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात लिहून घेणार यांची नोद केली असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली