सातबारा Watch

← घुलेवाडी

Ferfar #28755 · घुलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3/131, 3/37/3
Talathi
बाळकृष्ण विक्रम सावळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी / 156/107स्था.ज.हु/2026 दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे /बँकेचे थकबाकीदार (कर्जदार)संतोष लहाणू राऊत यांचेकडून थकबाकी र.रु.2250031/-च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961चे नियम 107 अन्वये मौजे घुलेवाडी येथील गट नंबर 3/37/3 क्षे.0.08.24 हे.आर आकार 0.24 रु.पै.या समाईक मिळकती पैकी संतोष लहानु राऊत यांच्या हिस्स्याचे व गट नंबर 3/131 क्षे.0.03.00 हे.आर आकार 0.05 रु.पै.या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक /संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी /156/107स्था.ज.हु/2026 दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.