Ferfar #51293 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-03
- Objection until
- 2026-09-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1/1/1/1
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026
लिहुन देणार:-
गणेश लक्ष्मण म्हस्के (खाता क्रमांक 18306) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी (54.00 चौमी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मिना नंदू सोनवणे , (खाता क्रमांक :-22568)गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी (54.00 चौमी)
वर नमुद खरेदी दिलेले क्षेत्राचे लगत पुर्व बाजुस लिहून घेणार यांचे मालकीचे याच स.नं. 46/1/1/1/1 मधील क्षेत्र आहे, सबब सदर खरेदी दिलेले क्षेत्र लिहून घेणार यांचे मालकीचे याच स.नं. 46/1/1/1/1 मधील क्षेत्राचे पश्चिम बाजुने लगत असल्याने सदरचे दस्तास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींची बाधा येत नाही.
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1000/2025 दिनांक 06/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.