Ferfar #51512 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/64/65/5
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
संतोष मोहनलाल करवा (खाता क्रमांक 16538) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 134/64/65/5, प्लॉट.नं.3 बिनशेती क्षेत्र 33.46.00 आर चौ.मी. बि.शे.आकार 7695.00 रु.पै. या एकुण मिळकती पैकी खरेदी देणार यांचे एकट्याचे स्वतंत्र संपूर्ण मालकी वहिवाटीची दक्षिणोत्तर रोडचे पश्चिम कोपऱ्यातील उत्तरेकडील प्लॉट नं.2 चे लगत प्लॉट नं.3 पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमोल कृष्णराव वालझाडे ,मिनाक्षी कृष्णा वालझाडे - (खाता क्रमांक :-22667)गट/सर्व्हे क्रमांक 134/64/65/5 बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी (400.00 चौमी)
यास वाग पूर्वेस असलेल्या अंतर्गत 6 मीटर रुंदीच्या रस्त्याने आहे.
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6517/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.