सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51513 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
7/52, 7/59
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: राजहंस नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : आसीफ दस्तगीर शेख, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 7/52 बि.शे. क्षे. 0.50.00 आर चौ.मी., स.नं. 7/59 क्षे. 0.00.50 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5500/2026 दि.06/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब राजहंस नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 43351 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.