Ferfar #51514 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/19
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
नोंदीचा प्रकार: खरेदी
खरेदी देणार : रुख्मिणीबाई भास्कर काळे, यांनी
खरेदी घेणार : छाया राजेंद्र अभंग, यांना
मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 79/19, क्षेत्र 0.02.00 हे.आर चौ.मी. या एकूण मिळकतीवर आर सी.सी. इमारत बांधलेली असून सदरचे इमारतीमधील खरेदी दिले ते पहिला मजला बांधीव क्षेत्र 61.21 चौमी लिहून घेणार यांना तळजागा व टेरेसचा हक्क राखुन खरेदी दिले याचा नगरपालिका मिळकत नं. झेड 6013718 एसएएमएन 00013536 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5145/2026 दि.21/09/2026 रोजी रक्कम रु.900000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.