Ferfar #51515 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/155
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ,
लिहून देणार : कर्जदार-शिवाजी बाबाजी नवले, संमतीदार- सुधिर शिवाजी नवले, यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4491/2021 दिनांक 27/12/2021 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/155 पैकी गाळा नंबर 1 क्षेत्र 30.54 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.