सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51520 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
150/29
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सारिका गोरक्ष गाडेकर, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 150/29 पैकी तळमजल्यावरील फ्लॅट नंबर 01 बिल्टअप क्षेत्र 86.43 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6647/2026 दि.30/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 32189, 35723 व 35855 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.