सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51521 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
134/27/66
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 नोंदीचा प्रकार : विकसन करारनामा लिहुन घेणार : 1. मे एस व्ही इंपेरियल ग्रुप तर्फे शुभम मनोज लोहे , 2. मे एस व्ही इंपेरियल ग्रुप तर्फे विजय ज्ञानेश्वर राहणे, लिहुन देणार : सुरेश मारुती सातपुते, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5581/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23335000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/27/66 क्षेत्र 13.0.000 आर चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत सुरेश मारुती सातपुते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणार : अनिता सुरेश सातपुते, प्रिया अजित दिघे, पुजा महेंद्र दंडवते, ऐश्वर्या सुरेश सातपुते. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.