सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51540 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
113/346
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड लिहून देणार: 1. अलका सुर्यभान हांडे, 2. स्मिता सुर्य्रभान हांडे, 3. मनिषा सुर्यभान हांडे अ पा क आई अलका, 4. दिपिका सुर्यभान हांडे अ पा क आई अलका, 5. प्रियांका सुर्यभान हांडे अ पा क आई अलका , यांनी हक्कसोड लिहून घेणार: बापुसाहेब सुर्यभान हांडे, यांना मौजे संगमनेर बुद्रुक येथील गट/सर्व्हे नं.113/346 क्षेत्र 0.01.00 हे.आर चौ.मी. याचा नगरपालिका मालमत्ता क्र. एसएएमएन 00003978 असा आहे. या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 5732/2026 दि. 14/10/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.