सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51547 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
112/27
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर , लिहुन देणार : कर्जदार- प्रतिक अशोक कुटे, अशोक बबन कुटे, संमती देणार- सुशिला अशोक कुटे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6879/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/27 पैकी या मिळकतीत बांधलेल्या साई चेंबर्स या इमारतीमधील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 7 क्षेत्र 26.59 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अशोक बबन कुटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.