सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51556 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
133/97/1/3
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा संगमनेर , लिहून देणार : कर्जदार- विराज मेडीलाईन तर्फे प्रोप्रा पुनम प्रविण पेटकर, गॅरेंटर- मोरया कन्स्ट्रक्शनतर्फे व भागीदार प्रविण सुधाकर पेटकर, शोभा सुधाकर पेटकर, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5752/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/97/1/3 क्षे. 10.00.00 आर चौ.मी. या एकूण क्षेत्रावर मोरया गंगाई या नावाने इमारत बांधलेली असून त्या इमारतीपैकी तळमजल्यावरील गाळा नं.9 क्षेत्र 28.53 चौमी व तळमजल्यावरील गाळा नं. 10 क्षेत्र 31.31 चौमी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.