सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51559 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/3
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा संगमनेर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : मोहसीन शब्बीर पठाण, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 8/1/3 पैकी क्षे. 0.00.50 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6861/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 44785 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.